अर्मेनिया – अझरबैजान यांच्यात युद्ध ; २३ मृत्यू १०० हुन जास्त जखमी

0
4
  • अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात युद्ध
  • या युद्धात आतापर्यंत २३ लोक मरण पावले
  • १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत
  • नागोरोनो-काराबाख प्रदेशातील क्षेत्रावर कब्जा केल्याबद्दल हे युद्ध सुरू झाले
  • तुर्कीने अझरबैजानला समर्थन देत मदतीची घोषणा केली
  • या लढाईनंतर जागतिक महायुद्धाचा धोका जगासमोर आहे
  • रशियानंतर संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले

सौजन्य: @reuters

Leave a Reply