युक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार

0
6
  • युक्रेन इथे एअरफोर्सचं एक विमान कोसळून मोठी दुर्घटना
  • हे विमान धावपट्टीवर कोसळल्यानंतर त्यानं पेट घेतला
  • यामध्ये सैन्य दलाच्या कॅडरसह 22 जणांचा मृत्यू
  • दोन जण जखमी असल्याची माहिती
  • जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले
  • या विमानातून लष्कर चालवित असलेल्या एव्हीएशन विद्यापीठाचे विद्यार्थी प्रवास करत होते
  • परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली

Leave a Reply