रिपब्लिकचा टीआरपी वाढविण्यासाठी अर्णब गोस्वामींनी माजी बार्क सीईओला दिले लाखो रुपये

0
1
  • टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर केला
  • यामध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी दोन वाहिन्यांचे टीआयपी वाढविण्यासाठी लाखो रूपये दिल्याचे स्पष्ट होत आहे
  • यामध्ये माजी टीव्ही ब्रॉडकास्ट ऑडिएंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) चे सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मागील हप्त्यात अटक करण्यात आलेली आहे
  • पोलिसांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर स्पष्ट केले की ‘दासगुप्त जेव्हा बीआरसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते’
  • ‘तेव्हा अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींनी टीआरपी चुकीच्या पद्धतीने वाढविण्याचा कट रचला होता’

Photo: arnab goswami