Home BREAKING NEWS अर्णब गोस्वामींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत; उद्या सुनावणी होणार 

अर्णब गोस्वामींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत; उद्या सुनावणी होणार 

0
अर्णब गोस्वामींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत; उद्या सुनावणी होणार 
  • अर्णब गोस्वामी यांचा आजचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार
  • मुंबई उच्च न्यायालयात जामिनावरील सुनावणी टळली आहे
  • उद्या पुन्हा होणार न्यायालयात सुनावणी होणार आहे
  • त्यामुळे अर्णब गोस्वामींचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे
  • अलिबाग न्यायालयातील जामीन अर्ज अर्णब यांच्या वकिलांनी मागे घेतला आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: