‘मला किंवा माझ्या मुलीला काहीही झाल्यास अर्णब गोस्वामी जबाबदार असतील’ ;अक्षता नाईक

0
23
  • अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली
  • अन्वय नाईक यांनी सुसाइट नोटमध्ये अर्णब चे नाव लिहून ठेवली होती
  • तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही असा प्रश्न अन्वय यांच्या पत्नीने केला
  • ‘आज महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याने त्यांना सलाम’
  • अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर नाईक कुटुंबीयांसोबत संपूर्ण देशाने उभे राहावे असे त्यांनी म्हटले
  • तसेच आजच्याच दिवशी पतीने आणि सासूने आत्महत्या केली होती असे म्हणत त्यांना श्रद्धांजली दिली
  • ‘आता जर मला किंवा माझ्या मुलीला काही झाले तर यासाठी अर्णब गोस्वामी जबाबदार असतील’