Home Political पक्ष म्हणून विचारा करावा लागेल, धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर- शरद पवार 

पक्ष म्हणून विचारा करावा लागेल, धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर- शरद पवार 

0
पक्ष म्हणून विचारा करावा लागेल, धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर- शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)नेते धनंजय मुंडे (dhanajay munde)आणि नवाब मलिक यांच्यावरील आरोपांसंदर्भात शरद पवार (sharad pawar)यांनी सविस्तरपणे भाष्य केले

  • धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत
  • राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल
  • याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील
  • पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल
  • असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले

Leave a Reply

%d bloggers like this: