Home Political अशोक गहलोत यांनी कपिल सिब्बलवर साधला निशाणा; म्हणाले – पक्षाच्या अंतर्गत मुद्यांबाबद मीडियाला सांगू नये

अशोक गहलोत यांनी कपिल सिब्बलवर साधला निशाणा; म्हणाले – पक्षाच्या अंतर्गत मुद्यांबाबद मीडियाला सांगू नये

0
अशोक गहलोत यांनी कपिल सिब्बलवर साधला निशाणा; म्हणाले – पक्षाच्या अंतर्गत मुद्यांबाबद मीडियाला सांगू नये
  • राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल वर निशाणा साधला
  • यांनी पक्षाच्या अंतर्गत प्रश्नाचा प्रसार माध्यमांकडे पाठवल्याची टीका केली आहे
  • ते म्हणाले – सिब्बल यांनी पक्षाच्या अंतर्गत विषयाचा प्रसार माध्यमात उल्लेख करण्याची गरज नव्हती
  • यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जातात
  • गेहलोत यांनी मंगळवारी या विषयावर अनेक ट्विट केले

Pic: ashok gehlot

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: