अश्विन अन हनुमा विहारीची झुंजार खेळी ; सिडनी टेस्ट अर्निणित 

0
2

हनुमा विहारी आणि अश्विन या जोडीने 259 चेंडूंमध्ये निर्णायक क्षणी महत्वपूर्ण 62 धावांची नाबाद भागीदारी केली

  • दुखापती आणि भेदक मारा यांची पर्वा न करता टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिडनी टेस्ट जिंकली
  • हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी तीन तासापेक्षा जास्त वेळ किल्ला लढवत खिंड लढवली
  • ही टेस्ट अर्निणित झाल्याने सीरिज 1-1 बरोबरीत आहे
  • अॅडलेड टेस्ट ऑस्ट्रेलियाने तर मेलबर्न टेस्ट भारताने जिंकली होती
  • चौथी टेस्ट ब्रिस्बेन इथे होणार आहे
  • यामुळे त्यांच्यावर सर्वीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे
  • त्यांच्यासोबत खास बातचीत केल्याचा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट टीमने शेअर केला आहे