Home BREAKING NEWS काँग्रेसच्या आमदारावर प्राणघातक हल्ला; धावत्या कारमध्ये घडला थरार 

काँग्रेसच्या आमदारावर प्राणघातक हल्ला; धावत्या कारमध्ये घडला थरार 

0
काँग्रेसच्या आमदारावर प्राणघातक हल्ला; धावत्या कारमध्ये घडला थरार 
  • मध्य प्रदेशच्या अनुपपूर जिल्ह्यातील कोतमाचे काँग्रेसचे आमदार सुनील सराफ यांच्यावर प्राणघातक हल्ला
  • ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली
  • कार चालवताना पाठिमागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला
  • सराफ यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली
  • कोतमा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला
%d bloggers like this: