Home LATEST बिहार निवडणूकीत सुरक्षा कर्मचाऱ्यांची आपुलकी! ;वृद्ध, दिव्यांग मतदात्यांची मदत

बिहार निवडणूकीत सुरक्षा कर्मचाऱ्यांची आपुलकी! ;वृद्ध, दिव्यांग मतदात्यांची मदत

0
बिहार निवडणूकीत सुरक्षा कर्मचाऱ्यांची आपुलकी! ;वृद्ध, दिव्यांग मतदात्यांची मदत
  • आज बिहार ची दुसऱ्या टप्प्यातील निवळणूक सुरू आहे
  • मतदानाबाबत वृद्ध व दिव्यांग मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे
  • त्यांना सुरक्षा बलाच्या मदतीने मतदान केंद्रांवर जाऊन मत दिले
  • अपंग आणि वृद्धांना मदत करत त्यांनी सीमेवरच नाही तर इथे सुद्धा जबाबदारी पार पाडली
  • सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना रांगेत उभे न राहता त्यांना अगोदर जाऊ दिले
  • मदत करतांनाचे काही फोटो डिफेन्स ने ट्विटर वर शेअर केले आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: