महाराष्ट्रात ‘अव्होकाडो’च्या (लोणी फळ) लागवडीला चालना देणार असून दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा प्रयोग होणार अशी माहिती (dadabhuse) दादा भुसे यांनी दिली
- महाराष्ट्रात ‘अव्होकाडो’च्या (avocados) (लोणी फळ) लागवडीला चालना देणार
- दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा प्रयोग होणार
- कोकणात या फळाची लागवड यशस्वी झाल्यास मोठी क्रांती ठरेल
- अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली