Home Entertainment ‘बाबा का ढाबा’ फेमस करणाऱ्या युट्युबर विरोधात बाबांची पोलिसात तक्रार; घोटाळा केल्याचा संशय

‘बाबा का ढाबा’ फेमस करणाऱ्या युट्युबर विरोधात बाबांची पोलिसात तक्रार; घोटाळा केल्याचा संशय

0
‘बाबा का ढाबा’ फेमस करणाऱ्या युट्युबर विरोधात बाबांची पोलिसात तक्रार; घोटाळा केल्याचा संशय
  • ‘बाबा का ढाबा’ प्रकरणाला वेगळ वळण
  • ढाब्याचे मालक कांता प्रसादची इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर गौरव वासनविरोधात तक्रार
  • पैशांचा घोटाळा केल्याचा संशय
  • कांता प्रसाद यांना पैसे देण्याचे आवाहन गौरव याने केले होते
  • ही पोस्ट खूप वायरल झाली पण गौरवने कांता प्रसादचा अकाऊंट नंबर न देता स्वत:चा अकाऊंट नंबर दिला होता
  • कांता प्रसाद यांनी वारंवार पैशांबद्दल मागणी केली पण त्याने कोणतीही माहिती दिली नसल्याचेही तक्रारीत म्हटले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: