Home LATEST रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले बेबी एलिफंट चे प्राण; रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला व्हिडिओ

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले बेबी एलिफंट चे प्राण; रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला व्हिडिओ

0
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले बेबी एलिफंट चे प्राण; रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला व्हिडिओ
  • पश्चिम बंगालमधील शिवोक-गुल्मा विभागातील रेल्वे ट्रॅक वर एक हत्तीचे बाळ आणि काही हत्ती रस्ता ओलांडत होते
  • या ट्रक ओलांडणार्‍या एका बाळ हत्तीसह तीन हत्तींचा जीव वाचविण्यात यश आले
  • त्यांचा जीव वाचवण्यासाठी ट्रेन ला तातडीने थांबवण्यात आली
  • हत्ती सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला जाण्याची वाट पाहण्यात आली
  • लोको पायलट आणि चालक दल यांच्या सावधगिरी व तातडीने कारवाईमुळे शक्य झाले
  • याचा एक व्हिडिओ केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शेअर केला आहे 
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: