Uncategorized बदलापूर पोलिसांची मटका अन हुक्का पार्लरवर कारवाई Tejal Dhakare - December 27, 2020 0 २६ डिसेंबरला रात्री बदलापूर पोलिसांकडून मटका आणि हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आलीरात्री आठच्या सुमारास बदलापूर मध्ये मटका सुरू होतापोलिसांनी मटका चालू असताना सहा आरोपींना अटक केलीतसेच हुक्का पार्लर सुरू असताना सोळा आरोपींना गजाआड केले Like this:Like Loading... Related