बॅडमिंटन स्टारची ‘ज्वाला गुट्टा अकॅडमी ऑफ एक्सलन्स’ सर्वांच्या सेवेत रुजू

0
20
  • मोईनाबाद येथील सुजाता स्कूलमध्ये ज्वाला गुट्टा अकॅडमी ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन
  • तेलंगाणाचे आयटी मंत्री आणि बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष केटीआर यांनी या अकादमीची सुरूवात केली
  • 55 एकर मध्ये 600 लोकांची सीटिंग कैपासिटी आहे
  • तसेच 14 अंतर्राष्ट्रीय बैडमिंटन कोर्ट्स, क्रिकेट एकेडमी, स्विमिंग पुल, वर्ल्ड क्लॉस जिम और योगा सेंटर स्थापित केले
  • यावेळी केटीआरने ज्वाला गुट्टा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन केले