Home BREAKING NEWS बहरीनचे पंतप्रधान शेख खलिफा यांचे निधन-रॉयल पॅलेस

बहरीनचे पंतप्रधान शेख खलिफा यांचे निधन-रॉयल पॅलेस

0
बहरीनचे पंतप्रधान शेख खलिफा यांचे निधन-रॉयल पॅलेस
  • बहरीनचे पंतप्रधान प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा यांचे निधन
  • वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
  • अमेरिकेच्या मेयो क्लिनिक रुग्णालयात आज सकाळी पंतप्रधानांचे निधन झाले
  • या बेटाच्या राजाचा मुलगा शेख हमद बिन ईसा अल खलीफा यांनी एका आठवड्यासाठी अधिकृत शोक जाहीर केला
  • अशी माहिती बहरीनच्या न्यूज एजन्सीने रॉयल रिफा पॅलेसच्या हवाल्याने दिली आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: