‘बालिका-वधू’ फेम अविकाचे ट्रान्सफॉर्मशन ;फोटो व्हायरल

0
45
  • टीव्ही सीरियल ‘बालिका-वधू’ आणि ‘ससुराल सिमर का’ फेमअभिनेत्री अविका गौर चर्चेत
  • अविकाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे
  • या फोटोमध्ये ती खूप फिट आणि स्लिम ट्रिम असल्याचे दिसत आहे
  • ‘फॅट टू फिट’ होण्यासाठी अविकाने स्वतःत जबरदस्त बदल केला आहे
  • यासंदर्भात अविकाने इन्स्टाग्रामवर ट्रान्सफॉर्मेशनची संपूर्ण माहिती दिली
  • ती म्हणाली – आज जेव्हा मी स्वतःला आरशात बघते तेव्हा मला आनंद होतो. मी स्वतःला सांगते की मी सुंदर आहे