बलिया गोलिकांड: मुख्य आरोपी धिरेंद्र सिंह पोलिसांच्या अटकेत

0
7
  • बलिया गोलिकांड चा मुख्य आरोपी धिरेंद्र सिंह अटक
  • यूपी पोलिसांची कारवाई
  • यापूर्वी पोलिसांनी मुख्य आरोपी धीरेंद्र प्रतापसिंगचा भाऊ नरेंद्र प्रताप सिंग याला अटक केली होती
  • 5 ऑक्टोबर ला दुर्जनपूर येथे झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता
  • आरोपी धिरेंद्र सिंग वर 50 हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते

Leave a Reply