कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे कोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश

0
22
  • अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश
  • धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप
  • सोशल मीडिया पोस्ट मधून हिंदू-मुस्लिम असे दोन गट करण्याचा प्रयत्न करत आहे
  • हिंदू-मुस्लिम समुदायांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे
  • कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलीस पुढिल कारवाईला सुरुवात करणार