डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद ; जाणून घ्या शेड्युल

0
1
  • डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना
  • या महिन्यामध्ये राज्यांनुसार बँकांना बंद असणार
  • डिसेंबर २०२० मध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत
  • आता नवीन महिना आणि नवीन कामांच नियोजन सुरू झालं
  • त्यामुळे बँकांचे व्यवहार वेळेत पूर्ण करा

जाणून घ्या कोणकोणत्या दिवशी बँका असतील बंद

३ डिसेंबर
 ६ डिसेंबर
१२ डिसेंबर
१३ डिसेंबर
२० डिसेंबर
२४ डिसेंबर
२५ डिसेंबर
२६ डिसेंबर
२७ डिसेंबर
गोव्यात १७ डिसेंबरला  लॉसोन्ग पर्व
१८ डिसेंबरला डेथ ऍनिव्हर्सरी यू सो थम
१९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन
३० डिसेंबरला यू किअंग नंगबाह
३१ डिसेंबरला इयर्स ईव