विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बरसला पृथ्वी शॉ 

0
36

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाने पुद्दुचेरीविरोधात धडाकेबाज खेळी खेळत आहे. पृथ्वी शॉच्या नाबाद 227 धावांच्या जोरावर मुंबईने 50 षटकात 4 बाद 457 धावा काढल्या.पुद्दुचेरीविरोधातील या सामन्यात पृथ्वी शॉने भारी पारी खेळली.मात्र मुंबई इंडियन्समधील रोहित शर्माचा फेव्हरेट खेळाडूही या सामन्यात चमकला. मुंबईकर सूर्यकुमार यादवने वादळी शतक ठोकले. सूर्यकुमार यादवने 58 चेंडूत 4 चौकार आणि 22 चौकारांच्या सहाय्याने 133 धावा ठोकल्या.एकीकडे पृथ्वी शॉ खेळत होता तर दुसरीकडे मुंबईचा सूर्यकुमार यादवही तळपत होता. सूर्यकुमार यादवने अवघ्या 58 चेंडूत 133 धावा ठोकल्या.