बेबोने शेअर केला गर्ल्स गॅंग पीक; करिष्मा कपूरला म्हणाली मिस यु …

0
2

करीना कपूरने गर्ल गॅंगचा फोटो शेअर केला यामध्ये तिने करिष्मा कपूरला मिस यु लोलो म्हणत आठवण केले

  • करीना कपूरने नुकताच गर्ल गॅंगचा फोटो शेअर केला
  • हा फोटो शेअर करत ती म्हणाली ‘पुन्हा एकत्र आलोत’
  • तसेच तिने करिष्मा कपूरला मिस यु लोलो म्हणत आठवण केले
  • या फोटोवर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहे
  • तसेच करीना लवकरच आई होणार आहे त्यामुळे तिची फॅन्स मध्ये क्रेझ निर्माण झाली आहे

Photo: @kareenakapoorkhan