Home IPL IPL2020: मुंबई इंडियंस विरुद्ध बेन स्‍टोक्‍स चे तुफानी शतक

IPL2020: मुंबई इंडियंस विरुद्ध बेन स्‍टोक्‍स चे तुफानी शतक

0
IPL2020: मुंबई इंडियंस विरुद्ध बेन स्‍टोक्‍स चे तुफानी शतक
  • आयपीएलच्या 45 व्या सामन्यात बेन स्टोक चा उत्कृष्ट खेळ
  • मुंबई इंडियन्सविरुद्ध बेन ने वादळी शतक झळकावले
  • स्टॉक ने ५९ बॉल मध्ये शतक पूर्ण केले
  • १९ व्या षटकात पॅटीनसनच्या पहिला चेंडू छक्का लावला
  • स्टॉक्सने मध्य विकेटवर षटकार मारत आपले शतक पूर्ण केले
  • पुढच्याच चेंडूवर त्याने राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून विजय मिळविला
  • त्याने 60 चेंडूत नाबाद 107 धावा केल्या
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: