Home Maharashtra आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी असेल काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी असेल काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी असेल काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाविकांना कार्तिकी वारी गर्दी न करता साधेपणाने पार पाडण्याचं आवाहन केलं
  • तसेच कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली
  • त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करावं
  • या संवादात त्यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा आणि राज्य सरकारचे प्रयत्न याचीही माहिती दिली
  • ते आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत होते

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: