Home BREAKING NEWS भारतीय जनता दला कडून 36 राज्यांच्या प्रभारींची यादी जाहीर

भारतीय जनता दला कडून 36 राज्यांच्या प्रभारींची यादी जाहीर

0
भारतीय जनता दला कडून 36 राज्यांच्या प्रभारींची यादी जाहीर
  • भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी आपली राज्य प्रभारी यादी जाहीर केली
  • जाहीर केलेल्या यादीनुसार, संबित पात्रा यांची मणिपूर प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली
  • तर तरुण चुघ यांची जम्मू-काश्मीर लडाख आणि तेलंगणा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली
  • त्याच वेळी डी. पुरंदेश्वरी यांना छत्तीसगडचा प्रभारी करण्यात आला आहे
  • आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चित्रपट कलाकार एन.टी. रामाराव यांची मुलगी डी पुरंदेश्वरी यांना दक्षिण भारतातील सुषमा स्वराज म्हणतात
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: