Home BREAKING NEWS ड्रग्स प्रकरणी भारती पाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक 

ड्रग्स प्रकरणी भारती पाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक 

0
ड्रग्स प्रकरणी भारती पाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक 
  • कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्षला देखील एनसीबीकडून अटक करण्यात आली
  • ड्रग्ज पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने धाड टाकली होती
  • एनसीबीने तिथे ८६.५ ग्रॉम गांजा जप्त केला
  • शिवाय गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दोघांनी दिली आहे
  • पती-पत्नी दोघांवरही ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे

Pic: harsh limbachiyaa

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: