Home Entertainment ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाचे शुटींग लवकरच होणार सुरू ..

‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाचे शुटींग लवकरच होणार सुरू ..

0
‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाचे शुटींग लवकरच होणार सुरू ..
  • बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि संजय दत्त दिवाळीनंतर आगामी चित्रपटाची शूटिंग पूर्ण करतील
  • ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे नाव आहे
  • हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार
  • यामध्ये अजय देवगण, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा भूमिकेत दिसतील
  • हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार होता
  • मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते
  • आता या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा दिवाळीनंतर सुरू होणार
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: