Home International बिडेन यांनी मोडला ओबामांचा रेकॉर्ड; अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार

बिडेन यांनी मोडला ओबामांचा रेकॉर्ड; अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार

0
बिडेन यांनी मोडला ओबामांचा रेकॉर्ड; अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार
  • अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतमोजणी सरु आहे
  • या निवडणूकीत डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती उमेदवार यांनी एक रेकॉर्ड बनवला
  • जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनले आहेत
  • ज्यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत
  • त्यांनी ओबामा यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे
  • अमेरिकेतील निवडणुकांमध्ये 2008 साली ओबामा यांना 69,498,516 मतं मिळाली होती
  • बायडन यांना आतापर्यंत 69,589,840 मतं मिळाली
  • अद्याप लाखो मतांची मोजणी करणं बाकी आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: