- अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन सत्ता सांभाळण्याआधी जखमी
- पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना ते खाली पडले
- आणि त्यांना फ्रॅक्चर झाले
- बायडन हे जानेवारीला राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत
- अपघातानंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.