Home BREAKING NEWS चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; शेन वॉटसनचा निवृत्तीचा निर्णय 

चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; शेन वॉटसनचा निवृत्तीचा निर्णय 

0
चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; शेन वॉटसनचा निवृत्तीचा निर्णय 
  • यंदाच्या पर्वातील निराशाजनक कामगिरीनंतर CSKला आणखी एक धक्का
  • संघाचा सलामीवीर शेन वॉटसन यानं सर्व प्रकारच्या आयपीएल मधून निवृत्ती घेतली
  • त्यामुळे CSK सोबतचा प्रवास त्यानं येथेच थांबवण्याचा निर्णय घेतला
  • 2018 मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने चेन्नई सुपर किंग्जला त्याने चॅम्पियन बनवले होते
  • या खेळाडूने 11 सामन्यांत केवळ 29.90 च्या सरासरीने 299 धावा केल्या
  • तो प्रथमच आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: