Home Entertainment कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश

कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश

0
कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश
  • बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांची चौकशी करण्याचे आदेश
  • हे आदेश अंधेरी येथील मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिले  न्यायालयाचा हा निर्णय कंगना रणावत हिच्यासाठी मोठा झटका
  • कंगनावर वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजामध्ये तेढ पसरवल्याचा आरोप आहे
  • काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी वांद्रे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते
  • आता पोलिसांना कंगनाच्या चौकशीची मुभा मिळाल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: