दिल्ली सरकार चा मोठा निर्णय; मास्क न घालणाऱ्यांसाठी आकारला जाईल २००० रुपये दंड

0
21
  • दिल्लीत कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय
  • मास्क न घालण्याऱ्यांसाठी आतापर्यत 500 रुपये फाईन होता
  • मात्र आता तो 500 वरून 2000 करण्यात आला
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपालांची भेट घेऊन हा निर्णय घेतला

Pic: arvind kejriwal