Home LATEST गृहविभागाचा पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय! जीआर रद्द, मात्र भरती कायम

गृहविभागाचा पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय! जीआर रद्द, मात्र भरती कायम

0
गृहविभागाचा पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय! जीआर रद्द, मात्र भरती कायम
  • राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात 4 जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर अखेर रद्द करण्यात आला
  • अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली
  • 4 जानेवारीला गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल असा उल्लेख होता
  • अखेर तो जीआर रद्द करण्यात आल्यानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला
  • SEBC विद्यार्थ्यांना EWS लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता शुद्धीपत्रक काढणार आहे

Photo: anil deshmukh

Leave a Reply

%d bloggers like this: