महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; यूपीएससी पॅटर्न लागू! 

0
1
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं यूपीएससीच्या धर्तीवर मोठा निर्णय घेतला
  • यूपीएससीप्रमाणे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ 6 वेळा परीक्षेला अर्ज करण्याची मुभा
  • 2021 पासून होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा नियम लागू करण्यात येणार
  • अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमदेवारांना परीक्षा देण्यासाठी मर्यादा घालण्यात आलेली नाही