सरकारचा मोठा निर्णय; रेफ्रिजंट्स एसीच्या आयातीवर बंदी

0
4
  • केंद्र सरकारची रेफ्रिजंट्स तसेच एअर कंडिशनर्सच्या
  • आयातवर बंदी
  • यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली
  • देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे व अनावश्यक वस्तूंची आयात कमी व्हावी
  • या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे
  • “रेफ्रिजरेट्ससह वातानुकूलन आयातीबाबत धोरणात बदल करण्यात आला”
  • “याअंतर्गत, ते मुक्त श्रेणीतून काढून प्रतिबंधात्मक यादीमध्ये ठेवले आहे”

Leave a Reply