- देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली
- कंपनीने गुरुवारी सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग फ्री करण्याची घोषणा केली
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कंपनीने हे पाऊल उचलले
- 1 जानेवारी 2021 पासून ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल
Photo: reliancejio