शेतकरी चळवळीचा तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक चार सदस्यीय समिती गठीत केली होती मात्र भूपेंद्रसिंग मान यांनी स्वत: ला या समितीपासून दूर केल्याचे वृत्त आहे
- शेतकरी चळवळीचा तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठीत केली होती
- ही समिती चार सदस्यीय होती
- यामध्ये भारतीय किसान युनियनचे नेते भूपेंद्रसिंग मान सुद्धा होते
- मात्र भूपेंद्रसिंग मान यांनी स्वत: ला या समितीपासून दूर केल्याचे वृत्त आहे
- हा सुप्रीम कोर्टासाठी मोठा धक्का ठरू शकतो