पर्यावरण कार्यकर्ता शांतनु मुलुक याला टूलकिट प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शांतनु मुलुक याला जामीन मंजूर केला आहे. दहा दिवसांच्या अवधीसाठी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शांतनु मुलुक दिल्ली पोलिसांच्या वांटेड लिस्टमध्ये होता.