बिग बॉस 7 विजेती गौहर खान अडकणार लग्नबंधनात; जैद दरबारशी करणार लग्न

0
9
  • बिग बॉस 7 चा विजेता असलेला गौहर खान वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे
  • गौहरने आतापर्यंत जैद दरबारशी असलेल्या नात्याबाबत मौन बाळगले होते
  • मात्र आता या नात्याबद्दल स्वत: तीने घोषणा केली
  • तिने सगाई केल्याचे सुद्धा तिने सांगितले
  • सोशल मीडियावरुन फॅन्स त्यांना खूप शुभेच्छा देत आहेत
  • गौहर खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे
  • ज्यामध्ये ती आणि जैद दरबार एकमेकांना पहात असताना दिसत आहेत