बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंना मिळाला व्हीआरएस; लढणार विधानसभा निवडणूक

0
9
🔹बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली
🔹त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता त्याला त्वरित मान्यता मिळाली
🔹मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत राजकारणात येण्यासाठी हे पाऊल उचलले आहे
🔹आता ते लवकरच औपचारिकरित्या राजकीय बदल जाहीर करू शकतात
🔹पांडे यांच्या जागी आता एसके सिंगल यांना बिहारचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्त करण्यात आले

सौजन्य: @gupteshvarpandey

Leave a Reply