बिहारचे शिक्षणमंत्री मेवालालाल चौधरी यांचा राजीनामा ;’हे’ आहे कारण…

0
14
  • बिहारमध्ये नुकतीच नितीशकुमार यांची सरकार स्थापन झाली
  • यामध्ये अवघ्या काही दिवसात बदलदेखील सुरू झाले आहेत
  • नितीश सरकारमध्ये शिक्षणमंत्री झालेल्या मेवालालाल चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिला
  • चौधरी यांनी आज पदभार स्वीकारला आणि एका तासाच्या आत राजीनामा दिला
  • काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष आरजेडी ने राष्ट्रगीत माहित नसल्याचा दावा करून त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता
  • आरजेडी म्हणाली, “बिहारचे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी, अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी’
  • ‘त्यांना राष्ट्रगीतही माहित नाही .. नितीशकुमार जी काही लाज आहेत का? विवेक कोठे बुडाला?’

Photo: mewalal chaudhari