Bihar Election: दुसर्‍या टप्प्यात 54.44 टक्के मतदान; लोकांमध्ये दिसला उत्साह

0
29
  • बिहार विधानसभेच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुक पार पडली
  • आज तिथे 94 जागांसाठी मतदान घेण्यात आले आहे
  • बिहार विधानसभेच्या 243 सदस्यांसाठी 165 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या
  • पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर रोजी 71 जागांवर मतदान झाले होते
  • संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात 54.44 टक्के मतदान नोंदवले गेले