Home LATEST Bihar Election: बायो वेस्ट टीम ‘पीपीइ किट’ घालत सांभाळतेय जबाबदारी

Bihar Election: बायो वेस्ट टीम ‘पीपीइ किट’ घालत सांभाळतेय जबाबदारी

0
Bihar Election: बायो वेस्ट टीम ‘पीपीइ किट’ घालत सांभाळतेय जबाबदारी
  • बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू
  • मतदान केंद्रांवर शांततेत पार पडतेय मतदान प्रक्रिया
  • कोरोनाबाबतची खबरदारी घेत मतदात्यांना मास्क लावण्याचं आवाहन
  • मतदात्यांसाठी प्रशासनाकडून खास सोय सुद्धा
  • मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर नगर पंचायत झंझारपूरमध्ये बायो वेस्ट टीम ppe किट घालून सामील
  • बिहार निवडणूक आयोगाने फोटो ट्विट केले
  • यावर मास्क घालून बूथ वर येऊ मतदान करू असे लिहिले


error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: