Home BREAKING NEWS Bihar: विजय सिन्हाची स्पीकर म्हणून निवड; पहिल्यांदा भाजपला मिळाले विधानसभेचे अध्यक्षपद

Bihar: विजय सिन्हाची स्पीकर म्हणून निवड; पहिल्यांदा भाजपला मिळाले विधानसभेचे अध्यक्षपद

0
Bihar: विजय सिन्हाची स्पीकर म्हणून निवड; पहिल्यांदा भाजपला मिळाले विधानसभेचे अध्यक्षपद
  • बिहारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय सिन्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडले गेले
  • यासंदर्भात विधानसभेने बुधवारी मतदान केले
  • विजय सिन्हा यांना 126 मते मिळाली, तर आरजेडी उमेदवाराला 114 मते मिळाली
  • भाजपला बिहार विधानसभेचे सभापतीपद मिळाण्याची ही पहिलीच वेळ आहे
  • सभापतीपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विजय सिन्हा यांचे अभिनंदन केले

Photo: vijay sinha

%d bloggers like this: