अभिनेत्री अंकिता लोखंडेचा आज 36 वा वाढदिवस असून तीने इन्स्टाग्राम अकाउंट वरून वाढदिवस साजरा करण्याचे काही फोटो,व्हिडिओज शेअर केले आहेत
- अभिनेत्री अंकिता लोखंडे आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करीत आहे
- नुकतेच तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले आहेत
- ज्यामध्ये अंकिता लोखंडे केक कापताना दिसत आहेत
- अंकिता तिच्या मित्र आणि मंगेतर यांच्यासोबत केक कापत असतांना देवाची प्रार्थना करत आहे
- हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
Photo: @lokhandeankita