बॉलिवूडची सुपरस्टार रेखाचा वाढदिवस; उर्मिला मातोंडकर ने दिल्या शुभेच्छा

0
5
  • बॉलिवूडची सुपरस्टार रेखा चा आज वाढदिवस
  • या अभिनेत्रीचे आयुष्य अजूनही एक रहस्य आहे
  • 90 च्या दशकात त्यांचे अभिनय आणि त्यांचे सौंदर्य चर्चेत होते
  • त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उर्मिला मातोंडकर ने फोटो शेअर केला
  • त्यात उर्मिला म्हणाली ‘ यह कहाँ आ गये हम यूँही साथ साथ चलते…🤩 ‘

Leave a Reply