बॉक्स ऑफिस वर धम्माल उडवणाऱ्या ‘बाहुबली’ चे दिग्दर्शन करणारे एस एस राजामौली यांचा वाढदिवस

0
7
  • भारतातील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक एस एस राजामौली
  • त्यांना बाहुबली या सिनेमा च्या दिग्दर्शनापासून वेगळी ओडख मिळाली
  • आज त्यांचा 47 वा वाढदिवस
  • ते आगामी ‘आरआरआर’ चित्रपटाच्या सेटवर साजरा करणार
  • या खास दिवशी सोशल मीडियावर फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार शुभेच्छा देत आहेत
  • तसेच चाहत्यांनी सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला

Leave a Reply