अंबरनाथमध्ये बिस्कीट कंपनीला भीषण आग

0
46

अंबरनाथमधील एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला लागली भीषण आग

आर के 1 नावाच्या बिस्कीट कंपनीला लागली आग

सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान आग लागल्याची माहिती

आगीने घातला संपूर्ण कंपनीला वेढा

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या २ आणि एमआयडीसीच्या २ अशा चार फायरब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल