मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

0
12
  • 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणुक होणार
  • यासाठी प्रभारी नेत्यांचे भाजपने नाव घोषित केले
  • आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती जाहीर केली
  • ते कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी नियुक्तीची घोषणा केली
  • तसेच ‘स्वबळावर BJPचा महापौर आणू असा मला विश्वास त्यांनी व्यक्त केला’