Home BREAKING NEWS शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश रद्द

शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश रद्द

0
शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश रद्द
  • दिल्लीतील शाहीन बागमध्ये सीएए चळवळीत गोळीबारानंतर कपिल गुर्जर चर्चेत आला होता
  • कपिल बैसलाने आज भाजपमध्ये प्रवेश केला होता
  • गाझियाबादमध्ये स्थानिक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत कपिल गुर्जर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता
  • मात्र पार्टीने एक निवेदन जाहीर करत त्याचा प्रवेश रद्द केला
  • बिजेपीला याबाबद माहिती नव्हते त्यामुळे प्रवेश घेतल्या गेला मात्र आता त्याचा प्रवेश रद्द करण्यात आला
%d bloggers like this: